Saturday, 02 Nov, 5.04 pm माझा पेपर

होम
पागलपंतीचे ठुमका गाणे तुमच्या भेटीला

आगामी 'पागलपंती' चित्रपटामुळे बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या चर्चेत आला आहे. नुकतेच या मल्टीस्टारर कॉमेडी चित्रपटातील नवीन गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल ठुमका असे असून २ मिनिटे ५ सेकंदाच्या गाण्यामध्ये मल्टीस्टारर जॉन अब्राहम, इलियाना डिक्रुझ, अर्शद वारसी, उर्वशी रौतेला, पुलकित सम्राट,आणि कीर्ति खरबंदा डान्स करताना दिसत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top