Tuesday, 04 Aug, 9.37 pm मंगळवेढा Times

मंगळवेढा
मंगळवेढा तालुक्यात कोरोना सुसाट, रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने सुरूच आहे. आजही ठिकठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडलेत. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना वाढविण्याची गरज निर्माण झालेली आहे. Corona Susat in Mangalwedha taluka, a large increase in the number of patients

मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात 29 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकूण बाधितांची संख्या 160 वर गेली आहे.

आज दि.4 ऑगस्ट रोजी एकूण 0 जणांचे RTPCR व 311 रॅपीड ॲंटीजन टेस्ट घेण्यात आली आहेत

आज 29 पाॅझिटीव्ह रूग्ण आढळून आलेले असून 19 मंगळवेढा शहर व 10 ग्रामीण असे नवीन भागात रुग्ण सापडले आहेत.

मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 160
रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 52 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 92 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे.

---------------------------

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Mangalwedha Times
Top