महाराष्ट्र सह देशभरात तीव्र उष्णतेचा प्रकोप काल म्हणजे बुधवारी राहिला. देशातील 34 शहरातील तापमान 45 अंशा पेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रतील 'वर्धा' येथ सर्वाधिक 47.1 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यातील 15 जिल्ह्यात 40 अंशच्या वर तापमान पोहचल. राज्यात आणखीन पुढील तीन दिवस तीव्र उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.
देशात सर्वाधिक तापमान उत्तर प्रदेशातील बांदाला सलग दोन दिवस ४८ अंश तापमानासह देशातील सर्वात उष्ण ठिकाण असल्याची नोंद करण्यात आली आहे. बांद्यात 1951 नंतरचे सर्वोच्च तापमान असल्याची नोंद झाली आहे. 2026 मध्ये चौथ्यांदा हे देशातील सर्वात उष्ण ठिकाण बनले आहे.
तर महाराष्ट्रातील वर्ध्यात सर्वाधिक तापमानाचा पारा 47.1 वर गेला. हे या वर्षातील सर्वाधिक तापमान आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील ३ दिवस उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या ३ राज्यांत भयंकर उष्णतेच्या लाटेचा 'रेड अलर्ट' जारी केला आहे.
Updated : 21 May 2026 3:07 PM IST
Tags: Maharashtra heatwave India heatwave 2026 Wardha temperature Nagpur heatwave Maharashtra weather news Vidarbha heatwave Chandrapur weather summer heat India Indian weather update IMD warning today severe heatwave alert Maharashtra latest news climate news India red alert heatwave IndiaFollow
Next Story
महाराष्ट्र सह देशभरात तीव्र उष्णतेचा प्रकोप काल म्हणजे बुधवारी राहिला. देशातील 34 शहरातील तापमान 45 अंशा पेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रतील 'वर्धा' येथ सर्वाधिक 47.1 अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील 15 जिल्ह्यात 40 अंशच्या वर तापमान पोहचल. राज्यात आणखीन पुढील तीन दिवस तीव्र उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.

