Sunday, 15 Dec, 12.08 am MPC News

होम पेज
Nigdi: दिगंबर रघुनाथ कुलकर्णी यांचे निधन

एमपीसी न्यूज - निगडीच्या सिद्धीविनायकनगरीतील ज्येष्ठ नागरिक दिगंबर रघुनाथ कुलकर्णी (वय ८०) यांचे आज (शनिवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले.

दिगंबर कुलकर्णी हे बीड जिल्ह्यातील पाडळी या गावचे रहिवासी होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन सुना व चार नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार व कवी विवेक कुलकर्णी यांचे ते वडील होत.

दिगंबर कुलकर्णी यांच्या पार्थिवावर उद्या (रविवार) सकाळी साडेआठ वाजता निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top