MPC News
MPC News

Pimpri Corona Update: शहरात आज 97 नवीन रुग्णांची नोंद; 114 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

Pimpri Corona Update: शहरात आज 97 नवीन रुग्णांची नोंद; 114 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज
  • 46d
  • 0 views
  • 0 shares

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 97 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 114 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

पुढे वाचा
लोकमत

भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या महिलेची बलात्कार करून हत्या

भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या महिलेची बलात्कार करून हत्या
  • 4hr
  • 0 views
  • 18 shares

अमरावती : भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या महिलेवर अतिप्रसंग करून तिची गळा आवळून हत्या करण्यात आली. ही घटना ५ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास उघड झाली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध हत्या व बलात्काराचा गुन्हा नोंदविला.

पुढे वाचा
महा स्पोर्ट्स
महा स्पोर्ट्स

'हा' दिग्गज असणार अंडर-१९ विश्वचषकात भारतीय संघाचा मेंटर

'हा' दिग्गज असणार अंडर-१९ विश्वचषकात भारतीय संघाचा मेंटर
  • 2hr
  • 0 views
  • 5 shares

नुकत्याच पार पडलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाने निराशाजनक प्रदर्शन केले. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने काही महत्वाचे निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. रवी शास्त्रींचा संघासोबतचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविड यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली.

पुढे वाचा

No Internet connection