MPC News
MPC News

Pimpri Vaccination News : सोमवारी 56 केंद्रांवर कोविशील्ड तर 8 केंद्रांवर मिळणार कोव्हॅक्सिन लस

Pimpri Vaccination News : सोमवारी 56 केंद्रांवर कोविशील्ड तर 8 केंद्रांवर मिळणार कोव्हॅक्सिन लस
  • 46d
  • 0 views
  • 2 shares

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (सोमवारी) 'कोविशिल्ड', 'कोव्हॅक्सिन'चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

कोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा

पुढे वाचा
लोकमत

आईची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरवर अपंग लेकीनं दाखल केला गुन्हा; अन् मिळवले लाखो रूपये; वाचा ही भानगड आहे काय

आईची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरवर अपंग लेकीनं दाखल केला गुन्हा; अन् मिळवले लाखो रूपये; वाचा ही भानगड आहे काय
  • 3hr
  • 0 views
  • 16 shares

अनेकदा स्त्री जेव्हा आई बनते तेव्हा डॉक्टरांच्या अनेक शुभेच्छा मिळतात. पण ब्रिटनमध्ये (Britain) एका 20 वर्षीय अपंग मुलीने आपल्या आईची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरवर (Mother Doctor) दावा ठोकून लाखो रूपय मिळवले आहेत.

पुढे वाचा
Zee News

महाबळेश्वरच्या दिशेनं जाणाऱ्यांनो, पाहा Video; ही मोठी बातमी तुमच्यासाठी

महाबळेश्वरच्या दिशेनं जाणाऱ्यांनो, पाहा Video; ही मोठी बातमी तुमच्यासाठी
  • 2hr
  • 0 views
  • 26 shares

सातारा : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. पाऊस अवकाळी असला, तरीही त्याचा जोर हा मान्सूनइतकाच दिसून येत आहे.

पावसामध्येच अनेक ठिकाणी सोसाट्याचा वाराही सुटत आहे.

पुढे वाचा

No Internet connection