MPC News
MPC News

Pune news: समाविष्ट गावांमध्ये शहरी गरीब योजना राबवणार

Pune news: समाविष्ट गावांमध्ये शहरी गरीब योजना राबवणार
  • 32d
  • 0 views
  • 2 shares

एमपीसी न्यूज: पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावांमध्ये महापालिकेची वैद्यकीय शहरी गरीब योजना राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

मोठी बातमी: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा अपघात, मुलगाही होता सोबत

मोठी बातमी: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा अपघात, मुलगाही होता सोबत
  • 6hr
  • 0 views
  • 191 shares

मुंबई, 29 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा (Shane Warne) अपघात झाला आहे. वॉर्न त्याचा मुलगा जॅक्सनसोबत बाईक राईडिंग करत होता. त्यावेळी तो खाली पडला जवळपास 15 मिटरपेक्षा जास्त तो जमिनीवर घासून पुढे गेला.

पुढे वाचा
प्रभात

'ओमिक्रॉन'च्या संकटात दिलासादायक बातमी! 'त्या' आफ्रिकन महिला डॉक्टर म्हणाल्या,"संशयित रुग्णांपैकी अनेकजण"

'ओमिक्रॉन'च्या संकटात दिलासादायक बातमी! 'त्या' आफ्रिकन महिला डॉक्टर म्हणाल्या,"संशयित रुग्णांपैकी अनेकजण"
  • 6hr
  • 0 views
  • 629 shares

नवी दिल्ली : 'ओमिक्रॉन' च्या विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या चिंतेच्या वातावरणात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied