Thursday, 26 Sep, 7.40 am MPC News

अन्य बातम्या
Talegaon Dabhade : सामाजिक कार्यकर्त्या सरस्वती पवार यांचे निधन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरस्वती एकनाथ पवार (वय ८०वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी दुपारी निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या.

त्यांच्यामागे पती, दोन मुले, सूना, पुतणे, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. माजी नगरसेवक अरुण एकनाथ पवार व डोळसनाथ उत्सव समितीचे माजी अध्यक्ष अनिल एकनाथ पवार यांच्या त्या मातोश्री होत.

त्यांचा अंत्यविधी बनेश्वर स्मशानभूमी येथे होईल. अंत्ययात्रा राहत्या घरापासून (मुरलीधर मंडळ, खळदे आळी तळेगाव दाभाडे) सायंकाळी ७:३० वा. निघेल.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>