Sunday, 22 Sep, 7.35 am MPC News

अन्य बातम्या
Talegaon : नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी संदीप सावंत

एमपीसी न्यूज - शितळादेवी नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी संदीप विलास सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व पदाधिकारी यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.

नूतन कार्यकारिणी उपाध्यक्ष - आकाश हिरामण लांडे, विजय गोरख भेगडे, आश्विन नथु माने, दर्शन भेगडे, खजिनदार - शुभम आनंद काकडे,
सहखजिनदार- कार्तिक भेगडे, साहिल सरोदे सरचिटणीस - प्रशांत दत्तात्रय जाधव, चिटणीस - रोहित कांबळे,अक्षय कांबळे, ओंकार गरूड, प्रणव भेगडे.

शितळादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून दरवर्षी उत्सव समितीच्या वतीने नवरात्रीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top