मुंबई तक
मुंबई तक

Aryan च्या जामिनानंतर शाहरुखचा पहिला फोटो आला समोर, वकीलांसोबत साजरा केला आनंद

Aryan च्या  जामिनानंतर शाहरुखचा पहिला फोटो आला समोर, वकीलांसोबत साजरा केला आनंद
  • 39d
  • 0 views
  • 5 shares

ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB च्या अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेरीस जामीन मिळाला आहे. मुंबई हायकोर्टात गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान जस्टीस नितीन सांबरे यांनी आर्यनसह आणखी दोन जणांना जामीन मंजूर केला.

पुढे वाचा
लोकमत

परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; आरोपपत्र दाखल करता येणार नाही

परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; आरोपपत्र दाखल करता येणार नाही
  • 2hr
  • 0 views
  • 1 shares

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून तूर्त दिलासा मिळाला. महाराष्ट्र पोलिसांना सिंह यांच्याविरोधात चौकशी सुरु ठेवता येईल परंतु आरोपपत्र दाखल करता येणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.

पुढे वाचा
TV9 मराठी
TV9 मराठी

38 हजार शाळा आणि पावणे तीन लाख अंगणवाड्यांमध्ये कार्यरत स्वच्छतागृहांचा अभाव, केंद्राची राज्यसभेत माहिती

38 हजार शाळा आणि पावणे तीन लाख अंगणवाड्यांमध्ये कार्यरत स्वच्छतागृहांचा अभाव, केंद्राची राज्यसभेत माहिती
  • 1hr
  • 0 views
  • 16 shares

नवी दिल्ली: गेल्या दोन वर्षापासून जगात आलेल्या महामारीमुळे लोक स्वच्छतेबद्दल जागरूक झाले. परंतु, स्वच्छतेच्या बाबतीत अवस्था पुढे पाठ मागे सपाट अशीच असल्याची माहिती समोर आली आहे.

पुढे वाचा

No Internet connection