My महानगर
My महानगर

Aryan Khan Bail: मन्नतच्या बाहेर शाहरुखच्या चाहत्यांचा जल्लोष, फटाके आणि पेढे वाटून साजरा केला आनंद

Aryan Khan Bail: मन्नतच्या बाहेर शाहरुखच्या चाहत्यांचा जल्लोष, फटाके आणि पेढे वाटून साजरा केला आनंद
  • 33d
  • 0 views
  • 0 shares

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळाल्याने शाहरुख खानच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तब्बल २७ दिवसानंतर आर्यन खानला हायकोर्टाकडून जामीन देण्यात आल्यानंतर शाहरुखच्या निवासस्थानी मन्नत बाहेर त्याचा चाहत्यांनी जोरदार सेलिब्रेशन केले.

पुढे वाचा
Zee News

उद्यापासून बदलणार हे 5 नियम, ज्याचा सर्वमान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

उद्यापासून बदलणार हे 5 नियम, ज्याचा सर्वमान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम
  • 7hr
  • 0 views
  • 1.1k shares

मुंबई : डिसेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजे उद्यापासून अनेक नियम बदलणार आहेत. या बदलांमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत, होम लोन ऑफर, एसबीआय क्रेडिट कार्ड ऑफर, आधार-यूएएन लिंक इत्यादींचा समावेश आहे.

पुढे वाचा
ABP माझा

Parag Agrawal salary : वय अवघं 37 वर्ष, ट्विटरच्या CEO पदी वर्णी, पराग अग्रवाल यांचा पगार किती?

Parag Agrawal salary : वय अवघं 37 वर्ष, ट्विटरच्या CEO पदी वर्णी, पराग अग्रवाल यांचा पगार किती?
  • 11hr
  • 0 views
  • 412 shares

Parag Agrawal Salary: जॅक डोर्सी यांनी ट्वीटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा दिल्यानंतर 37 वर्षीय पराग अग्रवाल यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied