Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Cucumber Buttermilk : पचायला हलकं असं काकडीचं ताक; एकदा बनवून पाहा !

Cucumber Buttermilk : पचायला हलकं असं काकडीचं ताक; एकदा बनवून पाहा !

Prepare time: 5 minCook: 5 minReady in: 10 mins
Ingredients

  • दही - 1 कप
  • मध्यम आकाराची किसलेली काकडी - 1
  • पुदिन्याची पाने - 8 ते 10
  • हिरवी मिरची - 1/2
  • जिरे पूड - 1/2 चमचा
  • काळं मीठ - चवीनुसार

  • चाट मसाला - 1/4 चमचा
  • कोथिंबीर - गरजेनुसार
  • पाणी - 2 कप

Directions
  1. सर्वात आधी काकडी स्वच्छ धुवून सालं काढून घ्यावीत आणि किसावी.
  2. आता या पेस्टमध्ये दही, चाट मसाला, काळं मीठ घालून सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या
  3. आता त्यात गरजेनुसार थंड पाणी घालून दही घाला.
  4. तयार झालेले थंडगार ताक ग्लासात ओतून त्यावर भाजलेली जिरे पूड आणि पुदिन्याचे पान ठेवून सर्व्ह करा.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar