My महानगर
My महानगर

Live Update: भाजप आमदार संजय कुटे मंत्रालयात बसले उपोषणाला

Live Update: भाजप आमदार संजय कुटे मंत्रालयात बसले उपोषणाला
  • 73d
  • 0 views
  • 5 shares

भाजप आमदार संजय कुटे मंत्रालयात उपोषणाला बसले आहेत. पीक विमा मिळत नसल्याने संजय कुटे त्रिमूर्ती येथे शेतकाऱ्यांसोबत उपोषण बसले आहेत.

मुंबई शेअर बाजाराची विक्रमी उसळी घेतली असून निर्देशांक ५९ हजारांपार गेला आहे.

पुढे वाचा
लोकमत

"पाकिस्तानात झोपलो होतो, सकाळी डोळे उघडताच अख्खं गाव भारताचा भाग बनलं"

"पाकिस्तानात झोपलो होतो, सकाळी डोळे उघडताच अख्खं गाव भारताचा भाग बनलं"
  • 5hr
  • 0 views
  • 55 shares

नवी दिल्ली - श्योक नदीच्या काठापासून अवघ्या ३० मिनिटांचा रस्ता आहे परंतु ८६ वर्षीय हाजी शमशेर अली मागील ५० वर्षापासून हे अंतर पार करु शकले नाहीत. सीमेपलीकडेच पाकिस्तानच्या गिलगित-बाल्टिस्तान भागात हाजी अलीचा छोटा भाऊ हाजी अब्दुल कादीर राहतात.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

Weather Forecast: मुंबई-पुण्यात वादळी वाऱ्यासह बरसणार सरी; मराठवाड्यालाही अवकाळी पावसाचा धोका

Weather Forecast: मुंबई-पुण्यात वादळी वाऱ्यासह बरसणार सरी; मराठवाड्यालाही अवकाळी पावसाचा धोका
  • 6hr
  • 0 views
  • 229 shares

मुंबई, 28 नोव्हेंबर: मुंबईसह राज्यात विश्रांती घेतलेला अवकाळी पाऊस (Rain in Maharashtra) पुन्हा एकदा आगमन करण्याच्या तयारीत आहे. अरबी समुद्र आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी परिसरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low pressure area) राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होतं आहे.

पुढे वाचा

No Internet connection