मनोज जरांगेंच्या भेटीनंतर विखे पाटील यांची विभागीय आयुक्तांशी चर्चा
मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत विखे पाटील यांनी आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेतली
जरांगेंच्या काही मागण्या आज लेखी स्वरुपात मान्य होण्याची शक्यता
29/5/2026 22:52:6
महायुतीतील जागावाटपाचा निर्णय शनिवारी होणार
राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांची माहिती
29/5/2026 19:34:47
दादर पश्चिम येथील पोर्तुगीज परिसरात महानगर गॅसची पाईपलाईन फुटली
मागील पाऊण तासापासून पाइपलाइन फुटली
संध्याकाळी 06.05 मिनिटांनी पाइपलाइन फुटली
पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात गॅस वाया
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून लाईक गॅसवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न
गॅस गळतीमुळे शिवाजी पार्क ते पोर्तुगीज चर्च मार्ग वाहतुकीसाठी बंद
29/5/2026 18:43:1
मनोज जरांगे शनिवारपासून उपोषणावर ठाम
मंत्री विखे पाटील जरांगेंच्या भेटीला पोहोचले
राधाकृष्ण विखे पाटील अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचले
विखे पाटील यांच्यासोबत आमदार प्रसाद लाड सुद्धा उपस्थित
29/5/2026 17:5:30
पुण्यातील विषारी दारू प्रकरणी योगेश वानखेडेला पोलीस कोठडी
योगेश वानखेडेला 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी
29/5/2026 16:54:14
पुणे विषारी दारू प्रकरणी पुण्यात शिवसेनेचे आंदोलन
हडपसर पोलीस स्टेशनसमोर शिवसेनेचे ठिय्या आंदोलन
29/5/2026 16:16:36
3 लाखांहून अधिकचे जातवैधता प्रमाणपत्राचे वाटप - विखे पाटील
मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा सविस्तर आढावा घेतला - विखे पाटील
मराठा समन्वय समितीच्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी साधला माध्यमांशी संवाद
29/5/2026 15:49:26
महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला सुप्रिम कोर्टाचा दिलासा
आशियाई क्रीडा 2026 च्या निवड चाचणीत सहभागी होण्यास परवानगी
भारतीय कुस्ती महासंघाला मोठा धक्का
29/5/2026 14:52:40
अहिल्यानगर - भोंदूबाबा राजेंद्र गडगेला जामीन मंजूर
गडगेला 42 दिवसांनी जामीन मंजूर
दुर्धर आजार बरे करण्याचा केला होता दावा
29/5/2026 14:26:3
हडपसर दारू विक्री केलेल्या ठिकाणाची रोहित पवारांकडून तोडफोड
पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे रोहित पवार आक्रमक
आमदार रोहित पवारांनी कार्यकर्त्यांसोबत हडपसरमधील दारू अड्ड्याची तोडफोड
29/5/2026 13:34:14
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे सुप्रिया सुळे यांच्या भेटीला
प्राजक्त तनपुरे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश होणार असल्याच्या राजकीय चर्चा
29/5/2026 13:27:21
रोहित पवार हडपसरमध्ये पीडित कुटुंबियांच्या भेटीला
पुणे विषारी दारू प्रकरणात रोहित पवार आक्रमक
29/5/2026 13:11:16
पुणे विषारी दारु प्रकरणात मुख्य आरोपीला बेड्या
मुख्य आरोपी कर्नलसिह विरखा अटकेत
विषारी दारु प्रकरणात एकूण 8 जणांना अटक
29/5/2026 11:52:54
पुणे विषारी दारू प्रकरणात 8 जणांना अटक - मुख्यमंत्री
पोलीस आयुक्तांसोबत बोलणे झाले आहे - मुख्यमंत्री
अटक 8 आरोपींवर गंभीर कलमे लावण्यात आली आहे - मुख्यमंत्री
29/5/2026 11:43:6
मध्य रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प
शेलू आणि नेरळ रेल्वे स्थानकांदरम्यान डेक्कन एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड
कर्जत-खोपोली लोकल रद्द, डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प
उद्यान एक्सप्रेस सह कर्जत लोकल वांगणी रेल्वे स्थानकात खोळंबली
कर्जत-खोपोली लोकल बदलापूर रेल्वे स्थानकात रद्द
29/5/2026 11:15:2
सुनेत्रा पवारांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली
आज संध्याकाळी सुनेत्रा पवारांनी कोअर कमिटीची बैठक बोलावली
सुनील तटकरे, प्रफुल पटेल, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक
29/5/2026 11:12:12
नागपुरात काँग्रेसचे सरकारविरोधात आंदोलन
महागाईमुळे जनता बेहाल, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणा
शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांच्या नेतृत्वात आंदोलन
29/5/2026 10:22:59
विषारी दारूमुळे पुण्यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू
पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागात दारू विकल्याचे समोर
फुगेवाडी येथे 8 जणांचा मृत्यू तर काळे पडळ भागात 3 आणि हडपसरमध्ये दोघांचा मृत्यू
29/5/2026 9:34:12
आज विखे पाटील, प्रसाद लाड अंतरवाली सराटीला जाणार
मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर हालचाली सुरू
मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड आज मनोज जरांगे यांची भेट घेणार
29/5/2026 9:12:36
उत्तर प्रदेशातील हमीरपुरमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू
हमीरपुरमध्ये पूल कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू
वादळी वाऱ्यामुळे पूल कोसळल्याची माहिती
29/5/2026 8:55:13
दापोडी-फुगेवाडीत एकाच दिवशी 8 जणांचा संशयास्पद मृत्यू
बंदी असलेली हातभट्टीची गावठी दारू पिल्याने मृत्यू झाल्याची माहिती
29/5/2026 8:44:44

