Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
LIVE UPDATE : गडचिरोली - एसटी बसचा भीषण अपघात

LIVE UPDATE : गडचिरोली - एसटी बसचा भीषण अपघात

गडचिरोली - एसटी बसचा भीषण अपघात

अपघातात लहान मुलासह एकाचा मृत्यू

गडचिरोली - चंद्रपूर मार्गावरील मुराखळा गावाजवळ अपघात

21/5/2026 11:55:20


नीट पेपरफुटी प्रकरणी जयपूरमध्ये काँग्रेसचे आंदोलन

राजस्थानमध्ये नीट पेपरफुटी मोठे आंदोलन

आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा

21/5/2026 11:52:59


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे कोर्टात हजर होणार

2008 मध्ये रेल्वे भरती प्रकरणात मनसेने आंदोलन केल्याचे प्रकरण

न्यायाधीशांकडून निकालाआधी प्रकरणाच्या पार्श्वभूमीचे वाचन

मनसे आणि राज ठाकरे यांच्याविरोधातील प्रकरणाचा आज निकाल

21/5/2026 11:38:17


पुणे - सीबीआय मुख्यालयात संशयित पालक-विद्यार्थ्यांची चौकशी

नीट पेपरफुटीच्या संपर्कातील संशयित पालक, विद्यार्थ्यांची चौकशी

मोबाईल, लॅपटॉप, बंकेंची कागदपत्र घेऊन चौकशीसाठी बोलावले

21/5/2026 11:37:25


ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक

उद्या दुपारी मातोश्री बंगल्यावर बैठक होणार

विधान परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर बैठक

मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक

21/5/2026 11:25:9


आज सुनील तटकरे यांची दिल्लीत होणार पत्रकार परिषद

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे घेणार पत्रकार परिषद

पक्षातील नाराजीची चर्चा, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बोलण्याची शक्यता

21/5/2026 11:23:26


वांद्र्यात पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी 16 जण अटकेत

अटकेत असलेल्या 16 जणांना आज कोर्टात हजर करणार

वांद्र्याच्या गरीब नगरमध्ये सुरु असलेल्या पाडकामावेळी झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी सुरु केली होती धरपकड

21/5/2026 11:20:30


नीट पेपरफुटी प्रकरण लातूरमधून एका डॉक्टरला अटक

लातूरच्या बालरोग तज्ञ डॉक्टरला सीबीआयने ताब्यात घेतले

डॉ. मनोज शिरुरेची तीन तास सीबीआयकडून चौकशी, मोबाईल, दस्तावेज जप्त

21/5/2026 11:17:48


रात्री उशिरा ठाण्यात भीषण आग, दोघांचा मृत्यू

ठाण्यात गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाला आग

महापालिका आयुक्त सौरभ राव घटनास्थळी पोहोचले

21/5/2026 10:35:39


इंधन आणि गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ४ वाजता एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेणार आहेत

या बैठकीला सर्व कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्वांना दिल्लीतच थांबण्यास सांगण्यात आले आहे.

21/5/2026 9:0:22


ठाणे गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळील भाजी मार्केटला पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भीषण आग

अग्निशमन दलाच्या जवानांसह २ ते ३ लोक जखमी

अग्निशमन जवान आणि रात्रपाळी करणारे महानगरपालिकेचे सुरक्षारक्षक या दोघांचा आगीमुळे मृत्यू

दोघांना कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल करण्यात आले

21/5/2026 8:55:40


मनोज शिरुरे याने शिवराज मोटेगावकरकडून स्वतःच्या मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे.

नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने मनोज शिरुरेला लातूरहून चौकशीसाठी पुण्यात आणलं होतं.

या चौकशीनंतर मनोज शिरुला सीबीआयने अटक केली.

हा डॉक्टर मनोज शिरुरे मूळचा लातूरचा आहे.

21/5/2026 8:33:49

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar