Thursday, 29 Jul, 4.10 pm My महानगर

ताज्या बातम्या
Live Update: वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिलासा, EWS कोट्यातील विद्यार्थ्यांना १० टक्के आरणक्षण

वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिलासा, EWS कोट्यातील विद्यार्थ्यांना १० टक्के आरणक्षण

अखिल भारतीय कोट्यात ओबीसींना २७ टक्के आरक्षण


निर्बंध शिथिल करण्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे संकेत

अर्थचक्र सुरू राहण्यासाठी शिथिलता गरजेची, ५० टक्के क्षमतेने ऑफिस सुरू करता येणार, सलून पार्लर, रेस्टॉरंट जास्त संख्येने सुरू करणे शक्य - राजेश टोपे


ममता बॅनर्जी नितीन गडकरींच्या निवास्थानी दाखल

दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या ममता बॅनर्जींच्या राजकीय गाठीभेटींचा सिलसिला सुरू ममता बॅनर्जी नितीन गडकरींच्या निवास्थानी दाखल झाल्या आहेत. शरद पवार आणि संजय राऊत यांची देखील भेट घेण्याची शक्यता


शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक केल्याचेएक प्रकरण पुढे आले आहे. पैसे मागण्याच्या वादातून चार तृतीयपंथींयांचा वाद झाला आणि त्यांचे रूपांतर हाणामारीत झालं. या चारपैकी दोघांनी एका तृतीयपंथीवर थेट चाकूहल्ला केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top