My महानगर
My महानगर

महापालिकेच्या 'त्या' कंत्राटदारांना अडीच वर्षे मुदतवाढ आणि १५९ कोटींचे घबाड

महापालिकेच्या 'त्या' कंत्राटदारांना अडीच वर्षे मुदतवाढ आणि १५९ कोटींचे घबाड
  • 39d
  • 0 views
  • 2 shares

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता, विद्युत उपकरणे व विद्युत साधने यांच्या देखभाल दुरुस्तीबाबत २०९ कोटी ७८ लाख रुपयांचे तीन वर्षांसाठी दिलेल्या कंत्राटकामाची मुदत संपुष्टात आलेली असतानाही नवीन निविदा प्रक्रिया रखडल्याने सदर कंत्राटदारांना आणखीन अडीच वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे.

पुढे वाचा
महाराष्ट्र केसरी
महाराष्ट्र केसरी

खळबळजनक बातमी समोर; एकाच कॉलेजमधील 'इतक्या' विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

खळबळजनक बातमी समोर; एकाच कॉलेजमधील 'इतक्या' विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
  • 6hr
  • 0 views
  • 84 shares

मुंबई | दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं आता जगभर चिंता वाढली आहे. अशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्नाटकमधील एकाच कॉलेजमधील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

कोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा

पुढे वाचा
सनातन प्रभात मराठी
सनातन प्रभात मराठी

भगवान श्रीकृष्णाची भक्ती करण्यासाठी महिला पोलीस अधिकारी भारती अरोरा यांनी घेतली स्वेच्छा निवृत्ती !

भगवान श्रीकृष्णाची भक्ती करण्यासाठी महिला पोलीस अधिकारी भारती अरोरा यांनी घेतली स्वेच्छा निवृत्ती !
  • 4hr
  • 0 views
  • 46 shares

आज 'पोलीस म्हणजे भ्रष्ट व्यक्ती' अशी ओळख निर्माण झाली असतांना स्वेच्छा निवृत्ती ऐवजी भगवान श्रीकृष्णाच्या नामजपासह पोलीस खात्यातील पोलिसांना भ्रष्टाचारापासून मुक्त, कार्यक्षम आणि साधक केले असते, तर समष्टी साधना होऊन श्रीकृष्णाची प्राप्ती लवकर झाली असती !

पुढे वाचा

No Internet connection