My महानगर
My महानगर

मनमोहन सिंह यांच्या आरोग्याबाबत AIIMS ने दिली माहिती

मनमोहन सिंह यांच्या आरोग्याबाबत AIIMS ने दिली माहिती
  • 55d
  • 0 views
  • 0 shares

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) ने दिली आहे. आरोग्याच्या कारणामुळे ८९ वर्षीय मनमोहन सिंह यांना दिल्लीत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

BSC आणि MSCच्या विद्यार्थ्यांना आता सरकारकडून इंटर्नशिप, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सहा मोठे निर्णय

BSC आणि MSCच्या विद्यार्थ्यांना आता सरकारकडून इंटर्नशिप, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सहा मोठे निर्णय
  • 16hr
  • 0 views
  • 302 shares

मुंबई, 8 डिसेंबर : राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet Decision) आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गृह (Home), महसूल (Revenue), पणन, उच्चव तंत्र शिक्षण ते वैद्यकीय अशा वेगवेगळ्या विभागांसंदर्भात सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

पुढे वाचा
Zee News

एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरत असाल तर..! लवकरच ही कारवाई

एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरत असाल तर..! लवकरच ही कारवाई
  • 2hr
  • 0 views
  • 93 shares

मुंबई : दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) 9 पेक्षा जास्त सिमकार्ड असलेल्या ग्राहकांच्या सिमची पुन्हा पडताळणी करण्याचे आणि पडताळणी न झाल्यास सिम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied