Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mango Banana Smoothie : थंडगार मँगो-बनाना स्मूदी, 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Mango Banana Smoothie : थंडगार मँगो-बनाना स्मूदी, 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Prepare time: 5 minsCook: 10 minsReady in: 15 mins
Ingredients

  • पिकलेला आंब्याचा गर - 1 कप
  • पिकलेले केळं - 1
  • दूध - 1/2 कप
  • मध - 1 चमचा
  • ड्रायफ्रूट्सचे काप

Directions

  1. मिक्सरमध्ये आंब्याचा गर, केळ्याचे तुकडे आणि थंड दूध फिरवून घ्या.
  2. आता त्यात गोडव्यासाठी मध घालून पुन्हा एकदा स्मूथ होईपर्यंत ब्लेंड करा.
  3. आता तयार मिश्र एका ग्लासात ओता.
  4. ग्लासात वरून ड्रायफ्रूट्सचे काप टाकून सजवा आणि सर्व्ह करा.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar