Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

मुंबईत दमदार पावसाची हजेरी

आज सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्यामुळे जागोजागी पाणी साचल्याचे चित्र यला मिळत आहे. हिंदमाता, परळ, सायन परिसरात रस्ते पावसाच्या पाण्याखाली गेले आहेत. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar