Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पायलट यांना उपमुख्यमंत्री पदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं

पायलट यांना उपमुख्यमंत्री पदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं

राजस्थान काँग्रेसमध्ये बंडाचं निशान हाती घेतलेल्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाने कारवाई केली केली आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरुन हटवण्यात आलं आहे. शिवाय त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन देखील हटवण्यात आलं आहे. सचिन पायलट यांच्यासह तीन जणांवर कारवाई केली आहे. गोविंद सिंह डोटासरा यांना राजस्थान काँग्रेसच्या अध्यक्षपमदी नेमण्यात आलं आहे.

सुरजेवाला पुढे म्हणाले, "राहुल गांधींच्या नेतृत्वात सोनिया गांधी जी सतत सचिन पायलट आणि अन्य सहकारी मंत्री, आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत राहिले. कॉंग्रेस हाय कमांडने सचिन पायलट यांच्याशी सहा वेळा चर्चा केली. सीडब्ल्यूसीच्या दोन सदस्यांनी पायलटशी १२ वेळा चर्चा केली. केसी वेणुगोपाल अनेक वेळा बोलले. सोनियाजी आणि राहुल जी यांच्या वतीने आम्ही सर्व दरवाजे खुला असल्याचं आवाहनही केलं. जर आपल्यात मतभेद असतील तर कॉंग्रेस नेतृत्वाला सांगा, आम्ही खाली बसून सोडवू.


- सचिन पायलट भाजपच्या संपर्कात


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar