Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Photo: अभिनेत्री प्रार्थनाचं घायाळ करणारं 'मराठमोळं' सौंदर्य

Photo: अभिनेत्री प्रार्थनाचं घायाळ करणारं 'मराठमोळं' सौंदर्य

 अभिनेत्रीने प्रार्थना बेहेरेने एका ज्वेलरी ब्रँडसाठी नवं फोटोशूट केले आहे अभिनेत्रीने प्रार्थना बेहेरेने एका ज्वेलरी ब्रँडसाठी नवं फोटोशूट केले आहे

 पारंपरिक वेशभूषेसह पाश्चिमात्य अशा दोन्ही आऊटफिटमध्ये प्रार्थना खूप सुंदर दिसते.

पारंपरिक वेशभूषेसह पाश्चिमात्य अशा दोन्ही आऊटफिटमध्ये प्रार्थना खूप सुंदर दिसते.

 या नव्या फोटोशूटमध्ये ती केशरी रंगाच्या साडीत दिसत असून केसात तिनं गजरा देखील माळला आहे. या नव्या फोटोशूटमध्ये ती केशरी रंगाच्या साडीत दिसत असून केसात तिनं गजरा देखील माळला आहे.

 प्रार्थनाचा हा मराळमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. प्रार्थनाचा हा मराळमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

 प्रार्थनाचा हा मराठमोळा अंदाज चाहत्यांना घायाळ करणारा आहे प्रार्थनाचा हा मराठमोळा अंदाज चाहत्यांना घायाळ करणारा आहे

 प्रार्थनाच्या या दिलखेचक अदांवर चाहते फिदा झाले असून सोशल मीडियावर तिच्या फोटोंना चांगलीच पसंती मिळतेय प्रार्थनाच्या या दिलखेचक अदांवर चाहते फिदा झाले असून सोशल मीडियावर तिच्या फोटोंना चांगलीच पसंती मिळतेय

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar