राज्यातील सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी समोर आली आहे. येत्या सोमवारपासून राज्यात दुधाच्या दरात वाढ होणार आहे. लिटरमागे दोन रुपयांनी दूध महाग होणार आहे. त्याबाबतचा निर्णय आज महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेच्या पुण्यात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला ६० संस्थांचे १५० प्रतिनिधी हजर होते. दूध खरेदी दरात वाढ झाल्याने विक्री दरात वाढ करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. परिणामी कोणत्याही ब्रँडचे दूध घेतल्यास ग्राहकांना दोन रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
.म्हणून दूध दरवाढीचा निर्णय
दूध अनुदानाची रक्कम कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारीमध्ये घेतला.
जीएसटीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २२ सुधारणा; राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

