Monday, 10 Aug, 8.24 pm माय महाराष्ट्र न्यूज

होम
नेवासा तालुक्यातील उद्योग वाढीबाबद ना.गडाख यांची उद्योग मंत्र्यांशी चर्चा

नेवासा

राज्याचे मृदव जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख
यांनी आज मुंबई येथे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन अहमदनगर,उस्मानाबाद जिल्ह्यासह नेवासा तालुक्यातील उद्योगवाढीबाबत चर्चा केली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Maharashtra News
Top