माय मराठी
माय मराठी

स्थायी समितीच्या भ्रष्टाचाराच्या विक्रमी वाटचाली विरोधात राष्ट्रवादी आक्रमक - आंदोलन करणार-सर्वांनी उपस्थित राहा -अध्यक्षांचे आवाहन

स्थायी समितीच्या भ्रष्टाचाराच्या विक्रमी वाटचाली विरोधात राष्ट्रवादी आक्रमक - आंदोलन करणार-सर्वांनी उपस्थित राहा -अध्यक्षांचे आवाहन
  • 32d
  • 0 views
  • 0 shares

पुणे- महापालिकेतील गेल्या ५ वर्षातील स्थायी समितीच्या भ्रष्टाचारी वाटचाली च्या विक्रमाविरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस उद्या दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता महापालिकेच्या प्रवेश द्वारात आंदोलन करणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रसिद्धी प्रमुख अमोघ ढमाले यांच्या मार्फत पाठविली आहे.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

मोठी बातमी: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा अपघात, मुलगाही होता सोबत

मोठी बातमी: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा अपघात, मुलगाही होता सोबत
  • 5hr
  • 0 views
  • 130 shares

मुंबई, 29 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा (Shane Warne) अपघात झाला आहे. वॉर्न त्याचा मुलगा जॅक्सनसोबत बाईक राईडिंग करत होता. त्यावेळी तो खाली पडला जवळपास 15 मिटरपेक्षा जास्त तो जमिनीवर घासून पुढे गेला.

पुढे वाचा
प्रभात

'ओमिक्रॉन'च्या संकटात दिलासादायक बातमी! 'त्या' आफ्रिकन महिला डॉक्टर म्हणाल्या,"संशयित रुग्णांपैकी अनेकजण"

'ओमिक्रॉन'च्या संकटात दिलासादायक बातमी! 'त्या' आफ्रिकन महिला डॉक्टर म्हणाल्या,"संशयित रुग्णांपैकी अनेकजण"
  • 5hr
  • 0 views
  • 466 shares

नवी दिल्ली : 'ओमिक्रॉन' च्या विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या चिंतेच्या वातावरणात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied