My महानगर
My महानगर

अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी

अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी
  • 33d
  • 0 views
  • 4 shares

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरु आहे. पुण्यातील राहत्या घरी गुरुवारी सकाळपासून ईडीची झाडाझडती सुरु आहे.

पुढे वाचा
लोकमत

IPL 2022 Retention : मोठी बातमी, आयपीएल फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची नावं आली समोर; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

IPL 2022 Retention : मोठी बातमी, आयपीएल फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची नावं आली समोर; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
  • 3hr
  • 0 views
  • 5 shares

IPL 2022 Retention : इंडियन प्रीमिअर लीग २०२२साठी मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्याआधी ८ फ्रँचायझींना त्यांच्या ४ रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवण्याची आज अखेरची तारीख आहे.

पुढे वाचा
महा स्पोर्ट्स
महा स्पोर्ट्स

Video: शार्दुल ठाकूरच्या साखरपुड्याला हिटमॅनची हजेरी, अनोख्या अंदाजात रोहितकडून मित्राला शुभेच्छा

Video: शार्दुल ठाकूरच्या साखरपुड्याला हिटमॅनची हजेरी, अनोख्या अंदाजात रोहितकडून मित्राला शुभेच्छा
  • 1hr
  • 0 views
  • 1 shares

गेल्या २ वर्षात अनेक भारतीय क्रिकेटपटू विवाह बंधनात अडकले आहेत. यात आता आणखी एका क्रिकेटपटूची भर पडणार आहे. लवकरच शार्दुल ठाकूर देखील विवाह बंधनात अडकणार आहे. सोमवारी (२९ नोव्हेंबर) भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याने मुंबईत आपली प्रेयसी मिताली परुळेकर हिच्यासोबत साखरपुडा उरकला आहे.

पुढे वाचा

No Internet connection