My महानगर
My महानगर

पालकांनो तुमच्या मुलांना मादक पदार्थांचे व्यसन लागले आहे का? कसे ओळखाल?

पालकांनो तुमच्या मुलांना मादक पदार्थांचे व्यसन लागले आहे का? कसे ओळखाल?
  • 32d
  • 0 views
  • 7 shares

सध्या सुरू असलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे तरुण पिढी मादक किंवा अमली पदार्थांना बळी पडत असल्याचे समोर येत आहे. बऱ्याच वेळा दोन्ही पालक नोकरीसाठी दिवसभर घराबाहेर असल्यानं मुले काय करतात याबद्दल त्यांना माहित नसते.

पुढे वाचा
लोकमत

Diabetes चा इशारा देतं डोळ्यात दिसणारं हे लक्षण, ओळखा आणि वेळीच व्हा सावध

Diabetes चा इशारा देतं डोळ्यात दिसणारं हे लक्षण, ओळखा आणि वेळीच व्हा सावध
  • 2hr
  • 0 views
  • 23 shares

सामान्यपणे डायबिटीस (Diabetes)च्या रूग्णांमध्ये तहान लागणे, थकवा, पुन्हा-पुन्हा लघवीला जाणे आणि वजन कमी होणे अशी काही सामान्य लक्षणे दिसतात. पण एक्सपर्ट्सनुसार डायबिटीसची माहिती डोळ्यात दिसणाऱ्या काही लक्षणांमधूनही मिळू शकते.

पुढे वाचा
लोकमत

Mamata Banerjee, Uddhav Thackeray Meet: ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत; शरद पवारांना भेटून माघारी परतणार

Mamata Banerjee, Uddhav Thackeray Meet: ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत; शरद पवारांना भेटून माघारी परतणार
  • 1hr
  • 0 views
  • 3 shares

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार होत्या.

पुढे वाचा

No Internet connection