My महानगर
My महानगर

टाटाचा सरकारी बाबू,मंत्र्यांना जोर का झटका, मोफत विमानप्रवास बंद

टाटाचा सरकारी बाबू,मंत्र्यांना जोर का झटका, मोफत विमानप्रवास बंद
  • 35d
  • 0 views
  • 8 shares

टाटा समूहाने एअर इंडीयाचा मालकी हक्क विकत घेतल्यानंतर कंपनीने अनेक नियमात बदल केले आहेत. यात प्रामुख्याने कंपनीने क्रेडीट फॅसिलिटी म्हणजेच मोफत प्रवास करण्याचा पर्याय बंद केला आहे.

पुढे वाचा
थोडक्यात
थोडक्यात

मोदी सरकारची भन्नाट योजना; मुलगी 18 वर्षाची होताच मिळतील 65 लाख!

मोदी सरकारची भन्नाट योजना; मुलगी 18 वर्षाची होताच मिळतील 65 लाख!
  • 14hr
  • 0 views
  • 2.6k shares

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पोस्ट ऑफिस (Indian Post Office Yojana) किंवा कोणत्याही बँकेच्या अधिकृत शाखेत खातं उघडावं लागतं. मुलीचा जन्म झाल्यानंतर 10 वर्षाच्या आत तुम्ही हे अकाउंट उघडू शकता.

पुढे वाचा
इंडिया दर्पण
इंडिया दर्पण

तुम्ही रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावतात? मग, आधी हे वाचाच.

तुम्ही रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावतात? मग, आधी हे वाचाच.
  • 22hr
  • 0 views
  • 819 shares

नागपूर - आजच्या काळात स्मार्टफोनचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे, परंतु त्याचबरोबर फोन मुळे होणारे धोके देखील वाढले आहेत. विशेषतः फोन बंद पडणे बॅटरी गरम होणे किंवा असता फोनचा स्फोट होणे यासारख्या दुर्घटना घडून जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied