My महानगर
My महानगर

Aryan Khan Bail: मन्नतच्या बाहेर शाहरुखच्या चाहत्यांचा जल्लोष, फटाके आणि पेढे वाटून साजरा केला आनंद

Aryan Khan Bail: मन्नतच्या बाहेर शाहरुखच्या चाहत्यांचा जल्लोष, फटाके आणि पेढे वाटून साजरा केला आनंद
  • 86d
  • 0 views
  • 0 shares

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळाल्याने शाहरुख खानच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तब्बल २७ दिवसानंतर आर्यन खानला हायकोर्टाकडून जामीन देण्यात आल्यानंतर शाहरुखच्या निवासस्थानी मन्नत बाहेर त्याचा चाहत्यांनी जोरदार सेलिब्रेशन केले.

पुढे वाचा
RAJENDRA KRISHNARAO GHORPADE
RAJENDRA KRISHNARAO GHORPADE@rajendraghorpade

स्वप्नातून बाहेर पडून वास्तवात जगा

स्वप्नातून बाहेर पडून वास्तवात जगा
  • 1d
  • 0 views
  • 9.4k shares

स्वप्नात राहून कधीच विकास साधता येत नाही. स्वप्नात न राहाता जागृत राहायला शिकले पाहीजे. स्वप्नात राहून पदरी निराशा पडते. साधना करतानाही स्वप्नात असता कामा नये. स्वप्न आपणास झोपेत पडते. म्हणजेच आपण जागृतावस्थेत नसतो. झोपेत असताना आपणास स्वप्ने पडतात. स्वप्न पडून नये यासाठी आपण जागृतावस्थेत असायला हवे. झोपेत असाल तर स्वप्ने पडणारच. यासाठी साधना करताना जागृतावस्थेत करायला हवी. 

जागता नरू सहसा । निद्रा पाहूनि जैसा ।
स्वप्नींचिया सोसा । वश्यु कीजे ।। 1012 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - जागृत पुरुष जसा ( झोपेच्या आधीन झाला असता ) स्वप्नातील हावेच्या भरीस पडून सुखदुःख भोगास पात्र केला जातो.

पुढे वाचा
लोकमत

स्मशानभुमी नसल्यानं मागासवर्गीय मृत व्यक्तीचा रस्त्यावरच अंत्यविधी

स्मशानभुमी नसल्यानं मागासवर्गीय मृत व्यक्तीचा रस्त्यावरच अंत्यविधी
  • 12hr
  • 0 views
  • 359 shares

सोलापूर - मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर येथे मागासवर्गीय स्मशानभूमी नसल्याने मृत व्यक्तीचे रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied