My महानगर
My महानगर

NEET Result 2021 : नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी

NEET Result 2021 : नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी
  • 86d
  • 0 views
  • 12 shares

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कारण सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर करण्यावरील मुंबई हायकोर्टाची स्थगिती उठवली आहे.

पुढे वाचा
RAJENDRA KRISHNARAO GHORPADE
RAJENDRA KRISHNARAO GHORPADE@rajendraghorpade

स्वप्नातून बाहेर पडून वास्तवात जगा

स्वप्नातून बाहेर पडून वास्तवात जगा
  • 1d
  • 0 views
  • 9.4k shares

स्वप्नात राहून कधीच विकास साधता येत नाही. स्वप्नात न राहाता जागृत राहायला शिकले पाहीजे. स्वप्नात राहून पदरी निराशा पडते. साधना करतानाही स्वप्नात असता कामा नये. स्वप्न आपणास झोपेत पडते. म्हणजेच आपण जागृतावस्थेत नसतो. झोपेत असताना आपणास स्वप्ने पडतात. स्वप्न पडून नये यासाठी आपण जागृतावस्थेत असायला हवे. झोपेत असाल तर स्वप्ने पडणारच. यासाठी साधना करताना जागृतावस्थेत करायला हवी. 

जागता नरू सहसा । निद्रा पाहूनि जैसा ।
स्वप्नींचिया सोसा । वश्यु कीजे ।। 1012 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - जागृत पुरुष जसा ( झोपेच्या आधीन झाला असता ) स्वप्नातील हावेच्या भरीस पडून सुखदुःख भोगास पात्र केला जातो.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

5 दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू; आईचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह, डॉक्टरही हादरले!

5 दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू; आईचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह, डॉक्टरही हादरले!
  • 10hr
  • 0 views
  • 814 shares

ग्वाल्हेर, 22 जानेवारी : कोरोना व्हायरसची (Coronavirus) तिसरी लाट (Corona Third Wave) भयावह रूप घेताना दिसत आहे. दररोज मोठ्या संख्येने संक्रमित रुग्णांची नोंद केली जात आहे.
कोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied