My महानगर
My महानगर

समीर वानखेडेंना हायकोर्टाचा दिलासा; कठोर कारवाई न करण्याचे राज्य सरकारला आदेश

समीर वानखेडेंना हायकोर्टाचा दिलासा; कठोर कारवाई न करण्याचे राज्य सरकारला आदेश
  • 83d
  • 0 views
  • 0 shares

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधात तूर्तास कठोर कारवाई न करण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.

पुढे वाचा
TV9 मराठी
TV9 मराठी

Pune crime |अपहरणाची माहिती सांगण्यासाठी मागितली 2 लाखांच्या खंडणी; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Pune crime |अपहरणाची माहिती सांगण्यासाठी मागितली 2 लाखांच्या खंडणी; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
  • 1hr
  • 0 views
  • 2 shares

पुणे – अपहरण झालेल्या मुलांची माहिती देण्यासाठी 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अक्षय हणुमंत शिर्के (वय 27, भोर) याला अटक केली आहे , गेल्या आठवड्यात शहरातून एका मुलाचे अपहरण झाले होते .

पुढे वाचा
KrushiNama
KrushiNama

भारतात सर्वाधिक मागणी असलेल्या 'ह्या' आहेत गाई, जाणून घ्या

भारतात सर्वाधिक मागणी असलेल्या 'ह्या' आहेत गाई, जाणून घ्या
  • 3hr
  • 0 views
  • 12 shares

भारता मध्ये गायी (Cow) आणि म्हशींच्या अनेक जाती विविध कारणांसाठी वापरल्या जातात एकूण गाईंच्या जाती भारतात २६ जाती आहेत . नेलोर गुरेढोरे, ब्राह्मण गुरेढोरे, झेबू आणि गुजरात गुरेढोरे(Cattle) या भारत आणि दक्षिण आशियातील गुरांच्या(Cattle) सर्वात लोकप्रिय जाती आहेत.

पुढे वाचा

No Internet connection