चौथ्या टी-20 सामन्यात भारताचा संघ 165 धावांवर सर्वबाद
28/1/2026 22:42:2
थोड्याच वेळात अजित पवारांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाला विद्या प्रतिष्ठानमध्ये सुरुवात होणार
बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
28/1/2026 19:22:14
रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
28/1/2026 18:42:23
विद्या प्रतिष्ठान प्रांगणात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
नागरिकांना सहकार्य करण्याचे पोलिसांकडून आवाहन
28/1/2026 18:33:15
फॉरेन्सिक टीमने ब्लॅक बॉक्स घेतला ताब्यात
विमान अपघातस्थळी लोकांची गर्दी असल्याने पोलिसांचा बंदोबस्त
28/1/2026 18:31:47
28/1/2026 18:31:15
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला
राज्यापाल आचार्य देवव्रतही बारामतीमध्ये पोहोचले
28/1/2026 15:31:3
28/1/2026 15:27:2
अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात ठेवणार अजितदादांचे पार्थिव
28/1/2026 14:28:39
अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार
पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अंत्यसंस्कारासाठी येणार
अंतिम दर्शनासाठी बारामतीच्या शारदा प्रांगणात पार्थिव ठेवण्यात येणार
28/1/2026 13:28:20
शरद पवार यांच्यासोबत प्रतिभा पवार बारामतीमध्ये पोहोचले
अजित पवारांच्या निधनाने पवार कुटुंब शोकाकुल
28/1/2026 13:25:41
विमान अपघाताची भीषणता दाखवणारे वास्तव
अजितदादांचे घड्याळ ठरले त्याचंही शेवटची ओळख
28/1/2026 12:48:13
बारामतीमधील रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी गर्दी
28/1/2026 12:45:59
अजित पवारांच्या निधनानंतर संसदेत उद्या शोकसभा
आज केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली
28/1/2026 12:20:53
अजितदादांचे निधन हे अविश्वसनीय, मनाला चटका लावणारे - मुख्यमंत्री
दमदार, दिलदार मित्र सोडून गेला - मुख्यमंत्री फडणवीस
28/1/2026 12:0:49
आज महाराष्ट्रामध्ये शासकीय सुट्टी जाहीर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा
28/1/2026 11:58:14
शरद पवार बारामतीकडे रवाना
जय पवार हे रुग्णालयात पोहोचले, रोहित पवार हेदेखील रुग्णालयात पोहोचले
28/1/2026 11:14:23
जिजाई या निवासस्थानाबाहेर कार्यकर्ते जमायला सुरुवात
सध्या जिजाईवर अजित पवार कुटुंबातील कोणीही सदस्य नाहीत
28/1/2026 11:7:58
DGCA ने दिली अधिकृत माहिती
28/1/2026 9:41:40
विमानातील काही जण जखमी झाल्याची माहिती
अजित पवारांची आज बारामतीमध्ये सभा
विमानामध्ये अजित पवार, सुरक्षा रक्षक, वैमानिक असल्याची माहिती
28/1/2026 9:19:58
केशव पोरजे यांची करण्यात आली गटनेते पदी नियुक्ती
15 पैकी 10 नगरसेवक नाशिक रोड भागातून निवडून आल्याने पोरजे यांची निवड
ठाकरेंच्या शिवसेनेकडून केशव पोरजे यांना गटनेता करत नाशिकरोड विभागाला गट नेते पदाचा मान
28/1/2026 9:4:3
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, सपाचा गटस्थापनेचा बेत फिसकटला
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि सपाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण
28/1/2026 8:25:13
मुंबईतील 52 उमेदवारांसोबत MIG क्लबमध्ये सकाळी 11 वाजता चर्चा
निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांसोबत जय-पराभवासंदर्भात मंथन करणार
28/1/2026 8:13:11

