Thursday, 22 Jul, 11.02 am नाशिक LIVE

होम
माझगाव डॉक मुंबई येथे विविध पदांच्या ४२५ जागा ; ८वी, १०वी, ITI उत्तीर्णांना संधी

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे ट्रेड अप्रेंटीस पदाच्या एकूण 425 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटीस

शैक्षणिक पात्रता - ८ वी, १० वी ITI Pass

नोकरी ठिकाण - मुंबई

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : नाही

पगार : २,५००/- रुपये ते ८,०५०/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Apply Online : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : PDF

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Nashik Live
Top