Sunday, 25 Jul, 10.35 am नाशिक LIVE

होम
प्रवाशांनी घेतला बससेवेचा लाभ

नाशिक लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२१ । गेल्या अनेक महिन्यापासून कोरोनाच्या कहरामुळे अनेक ठिकाणी निर्बंध लावले गेले असून यात बस सेवा देखील समाविष्ट करण्यात अली अली होती, परंतु आता कोरोनाचा आलेख घसरताना दिसत असताना ८ जुलैपासून शहर बससेवेला सुरुवात केली असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या ८ जुलै पासून महापालिकेने शहर बससेवेला सुरुवात केली असून नागरिकांनी चांगला प्रतिसाद मिळवून दिला आहे. ८ जुलै पासून सुरु झालेल्या या बससेवेच्या माध्यमातून एक लाख प्रवाश्यांनी प्रवास केल्याचं कळतंय. आतापर्यंत ५० बसेस सुरु असून दिवसेन दिवस सरासरी ८ ते ९ हजार प्रवासी बससेवेचा लाभ घेत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Nashik Live
Top