- रेल कामगार सेनेतर्फे भुसावळ डीआरएम कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन.
- रेल्वे रुग्णालयात त्वचारोग तसेच कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी.
- टीआरडी कर्मचाऱ्यांना जोखीम भत्ता आणि विविध विभागांत पीएमसी सुरू करण्याची मागणी.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा डिआरएम कार्यालय
भुसावळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा डिआरएम कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर लावण्यात यावा. वेगवेगळ्या विभागात रेल्वे कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड देण्यात यावा. तसेच जे एसएसई एकाच जागेवर चार वर्षांपासून कार्यरत आहेत, त्यांची बदली करण्यात यावी. रेल्वे – रुग्णालयात त्वचा रोग स्पेशालिस्ट – व नाक, कान, घसा स्पेशालिस्ट – डॉक्टरची नियुक्ती करण्यात यावी. – भुसावळात सोनोग्राफी चेक – करण्यासाठी मोठ्या रुग्णालयास – टायअप करावा. टीआरडी – विभागातील कर्मचार्यांना जोखिम – भत्ता देण्यात यावा. भुसावळ मधील सर्व विभागात पीएमसी सुरु करण्यात यावी.
Jalgaon LIVE Updates | Navarashtra (नवराष्ट्र)
जे रेल्वे कर्मचारी चांगले क अती उत्कृष्ठ कार्य करत असतील्ल त्यांना महाप्रबंधक पारितोषीक देण्यात यावे. अशा विविध मागण्यांचे निवेदन अप्पर मंडळ रेल प्रबंधक प्रविण कुमार पाठक यांना देण्यात आले.
Jalgaon News: ‘मियावाकी’ने शहराला मिळणार हरितसंजीवनी! मंत्री …
या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, मंडल सचिव राजेश लखोटे, कार्याध्यक्ष प्रितम टाक, कोषाध्यक्ष योगेश माळी, संयुक्त सचिव विनोद वाघे, उपाध्यक्ष अरविंद थोरात, पंकज ठाकरे, शांताराम सपकाळे, शेख शकील शेख सत्तार, प्रकाश करसाले, मोहन राजपूत, संतोष देशमुख, भरत शर्मा, सुरेश दरेकर, नितीन अमरोही, कमलाकर बाणाईत, रोहीत गायकवाड, अभिषेक गादेल्लू, सदानंद ब्राम्हणे, दीपक जोहरे, प्रमोद हिवरे, रमेश मराठे, रोशन तांबट, मुकेश महाजन, कृष्णा भोंडवे, गोपाल पाटील, तुषार जाधव, महेंद्र भोळे, दिपक जोहरे, अर्जुन फरहाटे, निरंजन राऊत, राजेश दुर्गना, रमेश मोटे, दिनेश सोनवणे, डी पी ढगे, एम के शहा, पूर्वेश सोनवणे, गणेश पाटील, शुभम तराले, पंकज पाटील, अजय नरवाडे, आय डी ठाकूर, सुरेश वानखेडे यांच्यासह रेल कामगार सेनेचे कार्यकर्ते व रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

