Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Numberlogy: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना करिअर व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Numberlogy: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना करिअर व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

जचा शुक्रवारचा दिवस सामान्य राहील. आज शुक्रवारचा दिवस असल्याने आजचा दिवस शुक्र ग्रहाला समर्पित आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव राहील.

मूलांक ३ असणाऱ्या लोकांनी कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. आर्थिक स्थिती अनुकूल राहील आणि मूलांक ८ असणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जुनी रखडलेली कामे आज पूर्ण होतील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. व्यवसाय चांगला चालेल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस प्रतिकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्य सामान्य राहील. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Sankashti Chaturthi 2026: संकष्टी चतुर्थीचे प्रभावी उपाय; चंद्रदोष आणि वारंवार येणाऱ्या अडचणींपासून मिळू शकते दिलासा

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. व्यवसायात नवीन संधी मिळतील. प्रवास करणे फायदेशीर राहील. रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबात शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस प्रतिकूल राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस सामान्य राहील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मिश्रित राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra