- सिनेमाचाट्रेलरसिनेमाप्रदर्शितहोण्याच्यातीन–साडेतीन महिन्यांअगोदरचप्रदर्शितकेलाजाणारआहे.
- अभिनेतासनीदेओलहनुमानाच्याभूमिकेतदिसूनयेणारआहे.
- सिनेमाचादुसराभाग 2027 मध्येप्रदर्शितहोईल .
रामायणसिनेमाचाट्रेलरकधीहोणारप्रदर्शित?
सिनेमापाहण्यासाठीआतुरलेलेडोळ्यांनाकाहीकाळ सुखाचीअनुभूतीमिळणारतरकाहीडोळ्यांसाठीहीउत्सुकताआणखीनदाटकरण्याचीपर्वणीठरणारआहे. अभिनेतारणबीरकपूरस्टाररसिनेमा ‘रामायण‘चाट्रेलर 18 जुलैरोजीप्रदर्शितकरण्यातयेणारआहे. एकंदरीत, सिनेमाच्यानिर्मात्यांकडूनप्रेक्षकांमध्येउत्कंठावाढवण्याचेपुरेपूर प्रयत्न केलेजातआहेत. काही दिवसांअगोदर, हनुमानजयंतीच्यानिमित्तानेसिनेमातअसणारारणबीरकपूरचालुकप्रसिद्धकरण्यातआलाहोता. सिनेमातरणबीरप्रभूरामांच्याभूमिकेतझळकणारआहे. तरदाक्षिणात्यसिनेमातआपल्यासौंदर्यआणिसाधेपणानेसंपूर्णसिनेचाहत्यांचेमनजिकणारीअभिनेत्रीसईपल्लवीसीतेचीभूमिकासाकारणारआहे. KGF सिनेमाचाहिरोयशयासिनेमातरावणम्हणूनझळकणारआहे. तसेचअभिनेतासनीदेओलहनुमानाच्याभूमिकेतदिसूनयेणारआहे.
एकावर्षागोदर 3 जुळली 2025 रोजी ‘रामायण‘ सिनेमाचीअनाउन्समेंटकरण्यातआलीहोती. त्याकाळापासूनआजपर्यंतरामभक्तांसहितसिनेचाहत्यांचेडोळेसिनेमाचेनिर्मातेनमितमल्होत्रायांच्यानिर्णयांकडेलागूनआहे.
सिनेमादोनभागांमध्येप्रदर्शितकेलाजाणारआहे. 2025 मध्येसुरुझालेल्यायाउत्कंठावाढीच्याखेळालाअखेरअंत 2027 मध्येमिळणारआहे. कारण 2026 मध्येयासिनेमाचापहिलाभागप्रदर्शितकेलाजाईल, जोयादिवाळीपर्यंतसिनेमागृहातझळकेल. तरसिनेमाचादुसराभाग 2027 मध्येप्रदर्शितहोईल.

