Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
साम्यवादी क्रांतीचे विचारवंत कार्ल मार्क्स यांची जयंती; जाणून घ्या ०५ मे चा इतिहास

साम्यवादी क्रांतीचे विचारवंत कार्ल मार्क्स यांची जयंती; जाणून घ्या ०५ मे चा इतिहास

ज सामवादी विचारवंत कार्ल मार्क्स यांची जयंती आहे. १८५८ मध्ये त्यांचा जन्म झालेल्या या विचारवंताने समाजात द कम्युनिस्ट मॅनिफेस्टोची बीजे रोवली. जगातील कष्टकऱ्यांनो, एक व्हा हा त्यांचा नारा आजही जागतिक कामगार चवळवळीचा कणा मानला जातो त्यांनी मांडलेला वर्गसंघर्ष आणि वैज्ञानिक समाजवादचा सिद्धांत अर्थव्यवस्थेच्या अभ्यासात अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य श्रमिकांच्या हक्कासाठी लढा देण्यात वेचले. आजही या महान क्रांतीकारचे विचार लोकांसाठी प्रेरणादायी ठरतात.

05 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1260 : कुबलाई खान मंगोलियाचा सम्राट झाला.
  • 1640 : इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याने संसद बरखास्त केली.
  • 1646 : इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याने स्कॉटलंडच्या सैन्यासमोर शरणागती पत्करली.
  • 1835 : युरोपमध्ये सर्वप्रथम रेल्वे बेल्जियमच्या ब्रसेल्स व मेकेलेन शहरांच्या दरम्यान धावली.
  • 1901: पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोरमध्ये गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
  • 1905 : खुनाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यासाठी हाताच्या ठशांचा प्रथम वापर.
  • 1936 : इटालियन सैन्याने इथिओपियन शहर अदीसाबाबा ताब्यात घेतले.
  • 1955 : पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व मिळाले.
  • 1964 : युरोप परिषदेने 5 मे हा युरोप दिवस म्हणून घोषित केला.
  • 1997 : जयदीप आमरे साडेपाच वर्षाच्या मुलाने पोहूण गोव्यात मांडवी नदी पार केली.
  • 1999 : दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे उत्खनन करताना पुरातत्वशास्त्रज्ञांना सर्वात जुने लिखित अवशेष सापडले.
  • 2021 : ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बनल्या.
  • 2023 : जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 महामारीचा अंत जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केला.
Firefighters Memorial Day: कर्तव्य आणि त्याग! आगीच्या ज्वालांशी लढा देऊन इतरांना जीवनदान देणाऱ्या शूर जवानांना सलाम

05 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1479 : 'गुरू अमर दास' - शिखांचे तिसरे गुरू यांचा जन्म. (मृत्यू: 1 सप्टेंबर 1574)
  • 1818 : कार्ल मार्क्स साम्यवादी विश्वक्रांतीचा पुरस्कर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 14 मार्च 1883)
  • 1864 : 'निले ब्लाय' उर्फ एलिझाबेथ जेन कोचरन शोध्पात्राकारितेच्या जनक यांचा पीट्सबर्ग येथे जन्म.
  • 1911 : 'प्रितलाता वडेदार' - भारतीय शिक्षक व कार्यकर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 23 सप्टेंबर 1932)
  • 1916 : 'ग्यानी झॆलसिंग' - भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: 25 डिसेंबर 1994)
  • 1989: 'लक्ष्मी राय' - तमिळ अभिनेत्री यांचा जन्म.
05 मे रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1821 : 'नेपोलियन बोनापार्ट' - फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक यांचे निधन. (जन्म: 15 ऑगस्ट 1769)
  • 1918 : त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी यांचे निधन. (जन्म: 12 ऑगस्ट 1890)
  • 1943 : गायक नट, गायनगुरु रामकृष्णबुवा वझे - यांचे निधन. (जन्म: 28 नोव्हेंबर 1872)
  • 1945 : पं. रामकृष्णबुवा वझे गायनाचार्य यांचा पुणे येथे निधन.
  • 1989 : 'नवल होर्मुसजी टाटा' - उद्योगपती, पद्मभूषण यांचे निधन. (जन्म: 30 ऑगस्ट 1904)
  • 2006 : 'नौशाद अली' - ज्येष्ठ संगीत दिगदर्शक यांचा मुंबई येथे निधन.
  • 2007 : 'थिओडोर हेरॉल्ड मॅमन' - लेसर चे निर्माते यांचे निधन. (जन्म: 11 जुलै 1927)
  • 2008 : 'इरब रोबिन्स' - बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 6 डिसेंबर 1917)
  • 2012 : 'सुरेंद्रनाथ' - भारतीय क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 4 जानेवारी 1937)
  • 2017 : 'लीला सेठ' - दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश यांचे निधन.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra