नवराष्ट्र
नवराष्ट्र

Satara | कोरोनामुळे थकबाकी व प्रोत्साहन अनुदान देता आले नाही : बाळासाहेब पाटील

Satara | कोरोनामुळे थकबाकी व प्रोत्साहन अनुदान देता आले नाही : बाळासाहेब पाटील
 • 97d
 • 0 views
 • 1 shares

  वडूज : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाचा बहुतांशी आर्थिक निधी आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे दोन लाखापर्यंतची थकबाकी व नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना 50 हजार अनुदानाचे पॅकेज देता आले नाही अशी प्रांजळ कबूली राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

पुणे: TVचा आवाज वाढवून अल्पवयीन मुलीला बनवलं वासनेचा शिकार, 31 वर्षीय नराधम जेरबंद

पुणे: TVचा आवाज वाढवून अल्पवयीन मुलीला बनवलं वासनेचा शिकार, 31 वर्षीय नराधम जेरबंद
 • 16hr
 • 0 views
 • 258 shares

पुणे, 22 जानेवारी: पिंपरी चिंचवड (Pimpri chinchwad) परिसरातील म्हाळुंगे याठिकाणी एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Minor girl rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुढे वाचा
लोकमत

काही लाेकांवर जादा विसंबून राहिल्यानं पराभव; राज्यमंत्री विश्वजित कदमांची खंत

काही लाेकांवर जादा विसंबून राहिल्यानं पराभव; राज्यमंत्री विश्वजित कदमांची खंत
 • 7hr
 • 0 views
 • 25 shares

सांगली : काही लोकांवर जादा विसंबून राहिल्याने कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. माझ्याकडूनही काही चुका झाल्या, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले.

पुढे वाचा

No Internet connection