Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Environment Day 2026 : घरासाठी बेस्ट इनडोअर प्लांट्स; हवा राहील फ्रेश

Environment Day 2026 : घरासाठी बेस्ट इनडोअर प्लांट्स; हवा राहील फ्रेश

 जेड प्लांट (Jade Plant) - सकारात्मक ऊर्जा आणि सुंदर सजावटीसाठी जेड प्लांट अनेक घरांत आवर्जून लावले जाते. अरेका पाम (Areca Palm) - घरातील आर्द्रता संतुलित ठेवून ताजेपणा देणारे हे आकर्षक इनडोअर प्लांट आहे.
 अलोवेरा (Aloe Vera)- त्वचेसाठी फायदेशीर असलेले अलोवेरा घराची शोभा वाढवते. स्नेक प्लांट (Snake Plant) - रात्रीही ऑक्सिजन सोडणारे हे झाड बेडरूमसाठी उत्तम पर्याय ठरते.
 मनी प्लांट (Money Plant) - कमी देखभालीत वाढणारे हे झाड घरातील प्रदूषित हवा कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. तुळस (Tulsi) - तुळस घरातील हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते आणि औषधी गुणधर्मांनी भरलेली असते.
 (Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti