Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
RCB vs GT Final Live : गुजरातचे टायटन्सचे 3 धुरंधर फलंदाज बाद, बटलरच्या खांद्यावर संघाची कमान

RCB vs GT Final Live : गुजरातचे टायटन्सचे 3 धुरंधर फलंदाज बाद, बटलरच्या खांद्यावर संघाची कमान

IPL 2026, RCB vs GT Final Live Updates : आयपीएल 2026 चा फायनल सामन्याच्या थरार आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात हा महामुकाबला होणार आहे.

या मैदानात होणाऱ्या फायनलच्या सामन्यात आज दुसऱ्यांदा कोण चॅम्पियन ठरणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आरसीबी आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत 9 सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये आरसीबीचा पगडा भारी राहिला आहे.

म्हणजेच आरसीबीने पाच तर गुजरातने चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. एक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, आज फायनल सामन्यादिवशी अहमदाबादमध्ये पावसाची फक्त 5 टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे.आकाशात जवळपास 15 टक्के ढगाळ वातावरण आहे. हवामानाची सद्यस्थिती पाहता आज आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता धूसर आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi