Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अनाहत सिंह इतिहास रचण्यापासून अवघे एक पाऊल दूर

अनाहत सिंह इतिहास रचण्यापासून अवघे एक पाऊल दूर

NEWS डंका 1 month ago

२१ वर्षांनंतर अंतिम फेरीत धडक

'माझे कुटुंब आणि प्रशिक्षक खूप खूश आहेत' 'मी ब्रिटिश ज्युनियर ओपनमध्ये बारबविरुद्ध खेळले होते, त्यामुळे ही लढत कठीण असेल याची मला कल्पना होती. मी याआधी चार जागतिक ज्युनियर स्पर्धा खेळल्या असून उपांत्य आणि उपांत्यपूर्व फेरीत माझे आव्हान संपले होते.

त्यामुळे फायनलमध्ये पोहोचल्याचा माझ्या पालकांना आणि प्रशिक्षकांना प्रचंड आनंद आहे. मात्र, स्पर्धा अजून संपलेली नाही.'

— अनाहत सिंह, भारतीय स्क्वॅशपटू

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka