Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अति झालं हसू आलं !

अति झालं हसू आलं !

राजकीय पक्षांच्या आंदोलनांनी आता कहर केला आहे. निरुपयोगी, कोणतेही उद्दीष्ट नसलेली आंदोलने सुरू झाली आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी प्रत्येक पक्ष आसुसलेला आहे.

आदित्य ठाकरेंनी त्यासाठी एक पत्रकार परिषद घेत मतदारयाद्यांतील घोळ सांगत टीका केली. सर्वसामान्यांशी याचा काहीही संबंध नसताना त्यांच्या माथी हे सगळे राजकीय पक्ष मारत आहेत.

राजकीय पक्षांच्या आंदोलनांनी आता कहर केला आहे. निरुपयोगी, कोणतेही उद्दीष्ट नसलेली आंदोलने सुरू झाली आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी प्रत्येक पक्ष आसुसलेला आहे. आदित्य ठाकरेंनी त्यासाठी एक पत्रकार परिषद घेत मतदारयाद्यांतील घोळ सांगत टीका केली. सर्वसामान्यांशी याचा काहीही संबंध नसताना त्यांच्या माथी हे सगळे राजकीय पक्ष मारत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka