दिल्लीत विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून आंदोलन झाले पण आता विद्यार्थी राहिले बाजुला. जाती धर्माच्या आधारावर नरेटिव्ह तयार करून आगीत तेल ओतण्याचा प्रकार सुरू झाला आहे. निशू आझाद, शाहीन आणि सोफिया खान या मुलींना समोर करून त्या राजकारणाला हवा दिली जात आहे.
कॉक्रोच पार्टीने जातीच्या मुद्द्याचा आधार घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
दिल्लीत विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून आंदोलन झाले पण आता विद्यार्थी राहिले बाजुला. जाती धर्माच्या आधारावर नरेटिव्ह तयार करून आगीत तेल ओतण्याचा प्रकार सुरू झाला आहे. निशू आझाद, शाहीन आणि सोफिया खान या मुलींना समोर करून त्या राजकारणाला हवा दिली जात आहे. कॉक्रोच पार्टीने जातीच्या मुद्द्याचा आधार घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

