Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दीपके अँड कंपनीची म्हणून झारखंडला टांग |

दीपके अँड कंपनीची म्हणून झारखंडला टांग |

NEWS डंका 2 weeks ago

जंतर मंतरचे आंदोलन झाल्यानंतर आता झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनाची चर्चा सुरू आहे. पण तिथे मात्र कॉक्रोच जनता पार्टीचे कुणीही फिरकलेले नाही.

स्टुडंट्स फेडरेशनची नेहा बोरा तिथे गेली होती पण राजकीय भाषणबाजीमुळे तिला मंचावरून उतरविण्यात आले. दीपके आणि कंपनीलाही हीच भीती आहे का?

जंतर मंतरचे आंदोलन झाल्यानंतर आता झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनाची चर्चा सुरू आहे. पण तिथे मात्र कॉक्रोच जनता पार्टीचे कुणीही फिरकलेले नाही. स्टुडंट्स फेडरेशनची नेहा बोरा तिथे गेली होती पण राजकीय भाषणबाजीमुळे तिला मंचावरून उतरविण्यात आले. दीपके आणि कंपनीलाही हीच भीती आहे का?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka