Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एका रात्रीतला थरार जंतर मंतर, छू मंतर..

एका रात्रीतला थरार जंतर मंतर, छू मंतर..

NEWS डंका 0 months ago

'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 'जंतर मंतर'वर उपोषण करणारे सोनम वांगचूक यांनी काल भाजप नेते तथा केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रताप नड्डा यांच्या हस्ते फळांचा रस पिऊन आंदोलन मागे घेतले.

अभिजीत दिपके याने मात्र आंदोलन जारी ठेवले. आज उसने देशभरात आंदोलनाची हाक दिली होती. हे दोघेही 'जंतर मंतर'च्या उपोषण मंचावर एकत्र होते; मात्र आता त्यांनी वेगवेगळी भूमिका घेतली आहे. आपला 'अण्णा हजारे' होईल अशी भीती वांगचूक यांना होती काय? याची शक्यता दाट आहे. रातोरात वेगाने घडामोडी घडल्या. गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री ११:५२ वाजता सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर पुढच्या तासाभरात उपोषणनाट्य संपले. 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनात हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन वांगचूक यांनी हे उपोषण मागे घेतले आहे, पहाटे १:२१ वाजता त्यांनी 'एक्स'वर (X) ही पोस्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ मेसेज अपलोड केल्यानंतर ठीक १ तास २९ मिनिटांनी हे घडले. देशात हिंसाचार पसरेल ही शक्यता लक्षात घेऊन वांगचूक यांनी उपोषण मागे घेतले, हेही लक्षात घेण्यासारखे आहे

'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 'जंतर मंतर'वर उपोषण करणारे सोनम वांगचूक यांनी काल भाजप नेते तथा केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रताप नड्डा यांच्या हस्ते फळांचा रस पिऊन आंदोलन मागे घेतले. अभिजीत दिपके याने मात्र आंदोलन जारी ठेवले. आज उसने देशभरात आंदोलनाची हाक दिली होती. हे दोघेही 'जंतर मंतर'च्या उपोषण मंचावर एकत्र होते; मात्र आता त्यांनी वेगवेगळी भूमिका घेतली आहे. आपला 'अण्णा हजारे' होईल अशी भीती वांगचूक यांना होती काय? याची शक्यता दाट आहे. रातोरात वेगाने घडामोडी घडल्या. गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री ११:५२ वाजता सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर पुढच्या तासाभरात उपोषणनाट्य संपले. 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनात हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन वांगचूक यांनी हे उपोषण मागे घेतले आहे, पहाटे १:२१ वाजता त्यांनी 'एक्स'वर (X) ही पोस्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ मेसेज अपलोड केल्यानंतर ठीक १ तास २९ मिनिटांनी हे घडले. देशात हिंसाचार पसरेल ही शक्यता लक्षात घेऊन वांगचूक यांनी उपोषण मागे घेतले, हेही लक्षात घेण्यासारखे आहे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka