Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गूळ का खातात?

गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गूळ का खातात?

NEWS डंका 3 months ago

साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. घराघरात गुढ्या उभारल्या जातात, गोडधोड पदार्थांची रेलचेल असते.

याशिवाय नव्या वस्तूंची, गाड्यांची, सोन्यानाण्याची खरेदी केली जाते. अशी एक या सणाची खासियत म्हणजे कडुलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा.

गुढी पाडव्याच्या दिवशी कडूलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा विशेष महत्त्वाची मानली जाते. कडूपणा आणि गोडवा यांचा संगम जीवनातील सुख-दुःख स्वीकारण्याचा संदेश देतो, पण त्यामागे वैज्ञानिक आणि आरोग्यदायी कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत.

कडूनिंबाचे आरोग्यदायी फायदे

कडूनिंबाला आयुर्वेदात 'सर्व रोगांवर उपाय' मानले जाते.

गुळाचे आरोग्यदायी फायदे

गूळ हा नैसर्गिक गोड पदार्थ असून तो साखरेपेक्षा अधिक आरोग्यदायी मानला जातो.

कडुलिंबआणि गूळ एकत्र खाण्याचे विशेष फायदे

कडुलिंबआणि गूळ खाण्याची परंपरा ही केवळ धार्मिक नसून ती आरोग्यदायी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही अत्यंत फायदेशीर आहे. कडूपणा शरीर शुद्ध करतो, तर गोडवा ऊर्जा आणि आनंद देतो. त्यामुळे या दोन्हींचा संगम म्हणजेच निरोगी आणि संतुलित जीवनाची सुरुवात होय.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka