कॉक्रोच जनता पार्टीने आसाममध्ये जाऊन तिथल्या शाळांची व्यवस्था दाखविण्याचा प्रयत्न करून पाहिला पण त्याआधीच त्यांची गचांडी हिमंता सरकारने धरली.
भाजपशासित राज्यात जाऊन तमाशे करायचे पण भाजपेतर राज्यात सभ्यपणा दाखवायचा हा दुटप्पीपणा सगळ्यांच्याच लक्षात आलेला आहे.
कॉक्रोच जनता पार्टीने आसाममध्ये जाऊन तिथल्या शाळांची व्यवस्था दाखविण्याचा प्रयत्न करून पाहिला पण त्याआधीच त्यांची गचांडी हिमंता सरकारने धरली. भाजपशासित राज्यात जाऊन तमाशे करायचे पण भाजपेतर राज्यात सभ्यपणा दाखवायचा हा दुटप्पीपणा सगळ्यांच्याच लक्षात आलेला आहे.

