Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इतना सन्नाटा क्यू है? ही आहेत चार कारणं |

इतना सन्नाटा क्यू है? ही आहेत चार कारणं |

गेले काही महिने देशभरात आंदोलनांनी धुमाकूळ घातला. रोज सरकारला शिव्या देणे, सत्तापालट करण्याची स्वप्ने पाहणे, जेन झीच्या नावावर पंतप्रधानांपासून कुणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हे प्रकार झाले.

मात्र आता गेले काही दिवस सन्नाटा निर्माण झाला आहे. काय आहेत त्यामागील कारणे?

गेले काही महिने देशभरात आंदोलनांनी धुमाकूळ घातला. रोज सरकारला शिव्या देणे, सत्तापालट करण्याची स्वप्ने पाहणे, जेन झीच्या नावावर पंतप्रधानांपासून कुणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हे प्रकार झाले. मात्र आता गेले काही दिवस सन्नाटा निर्माण झाला आहे. काय आहेत त्यामागील कारणे?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka