Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जय श्रीराम बोलण्यासाठी लागली ७ वर्षे

जय श्रीराम बोलण्यासाठी लागली ७ वर्षे

NEWS डंका 2 weeks ago

उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरातील चोरी प्रकरणानंतर मुंबईत रामरक्षा आंदोलन घेतले. या आंदोलनात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या, गर्व से कहो हम हिंदू है च्या घोषणा असलेल्या टोप्या परिधान केल्या गेल्या.

रामनाम जपले गेले. हा बदल होण्याचा काय अर्थ आहे?

Following the alleged theft incident related to the Ram Temple, Uddhav Thackeray launched a Ram Raksha protest movement in Mumbai.

During the protest, participants raised slogans of 'Jai Shri Ram,' wore caps bearing the slogan 'Garv Se Kaho Hum Hindu Hain' (Say with Pride, We Are Hindus), and chanted the name of Lord Ram throughout the event.

What does this apparent shift in Uddhav Thackeray's political messaging and public positioning signify?

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरातील चोरी प्रकरणानंतर मुंबईत रामरक्षा आंदोलन घेतले. या आंदोलनात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या, गर्व से कहो हम हिंदू है च्या घोषणा असलेल्या टोप्या परिधान केल्या गेल्या.

रामनाम जपले गेले. हा बदल होण्याचा काय अर्थ आहे?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka